Surprise Me!

पुणे : अॅन्टिजेन टेस्ट ऑन दि स्पॉट.. ! | Pune | PMC | Antigen test |Sakal Media |

2021-06-30 564 Dailymotion

पुणे : अॅन्टिजेन टेस्ट ऑन दि स्पॉट.. ! | Pune | PMC | Antigen test |Sakal Media |<br />पुणे - पदपथावरील भाजी, विविध वस्तू विक्रेत्यांची त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन अॅन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा विडा आरोग्य विभागाच्या सिंहगड रस्ता भागातील सेवकांनी घेतला असून, ७०० जणांची ऑन दि स्पॉट टेस्ट केली आहे. (व्हिडिओ - शहाजी जाधव)<br />#Pune #PMC #Antigentests #PMCEmployee #Vegetablesellers

Buy Now on CodeCanyon